आज परत कॅल केला होता customer care - TopicsExpress



          

आज परत कॅल केला होता customer care ला, तर पुन्हा तो हिंदीतच बोलू लागला, त्याला सांगितलं मराठीतून बोलयला किंवा ज्याला येत असेल त्याच्या कडे फोन द्यायला । खूप वाद झला मग त्याने त्याच्या senior कडे फोन दिला, तो senior मराठी भाषिकच होता, त्याने असं सांगितलं कि आम्ही मराठीच option ठेवायचं बंद केलं आहे, कारण मराठी भाषिक देखील मराठीतून बोलत नाही, आमचे customer जरी मराठी भाषिक असले तरी ते स्वतः च हिंदी भाषेत बोलायला सुरवात करतात, मग आम्ही तरी काय करायचं । शेवटी काय तर मीच मुर्ख । ठेवला फोने, उत्तरच नाही होतं । काय केलं असतं, मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेत बोलायला लाज वाटते, तर त्याची तरी काय चूक ? आणि तुमच्या पैकी जर कोणाला लाज वाटत असेल मराठी भाषिक असल्याची तर बिंदास unlike करा हा पेज, कारण आपल्याच कृपेने तर महाराष्ट्राची आज हि परिस्थिती झाली आहे ।
Posted on: Sat, 26 Oct 2013 03:46:46 +0000

Trending Topics



>First F1 race weekend of 2014. I actually enjoyed it and was so
Msg de la fille qui voulait mettre lhijab rabi ytabatha

Recently Viewed Topics




© 2015