अन्य मराठी वर्तमानपत्रांच्या तुलनेत लोकसत्ताने कटाक्षाने मराठी शब्द वापरण्याचे धोरण अभिनंदनास पात्र आहे. पण या ठिकाणी त्यांनी Congress Workers चे भाषांतर करताना कार्यकर्त्यांच्याऐवजी कॉंग्रेसचे कामगार असा केला आहे. चूक दुरूस्त केली जावी अशी अपेक्षा...
Posted on: Mon, 02 Sep 2013 01:49:37 +0000