काल पुण्याची "महाराष्ट्र - TopicsExpress



          

काल पुण्याची "महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची" काही पदं जाहीर करण्यात आली. चित्रपट किंवा/आणि करमणूक उद्योगात (दूरदर्शन मालिका, नाटक, आकाशवाणी) काम करत असलेल्या किंवा करू इच्छित आहेत अशांना सहाय्य करणं, मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या अन्यायाला वाचा फोडणं हे काम पक्षाची ही जनसंघटना करणार आहे... त्यांच्या कामास हार्दिक शुभेच्छा! अनिल शिदोरे सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Posted on: Mon, 29 Jul 2013 04:54:06 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics



1.

© 2015