धर्माचे रक्षक असलेल्या - TopicsExpress



          

धर्माचे रक्षक असलेल्या तोऱ्यात वावरणाऱ्यांनी हे विधेयक काय आहे हे आदि वाचावे. ह्यात हिंधू धर्माचा विरोध अन नाश होण्यासारखे काय आहे कुणी मला सांगेल काय ??? काय आहेत जादूटोणा विरोधी विधेयकातील तरतूदी? भूत उतवरणं, गुप्तधनाचा शोध, भानामती यासाठी होणाऱ्या अमानुष कृत्यांना प्रतिबंध भोंदूबाबा, अनिष्ट प्रथांमुळे जनतेच्या होणाऱ्या शारीरिक, आर्थिक नुकसान आणि शोषणाला अटकाव अनिष्ट, अघोरी प्रथांचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणं, त्याचं समूळ उच्चाटन अंधश्रद्धेपासून सामान्य जनतेचं संरक्षण करण्यासाठी सामाजिक आणि कायदेशीर उपाययोजना बेकायदेशीर वैद्यकीय औषधोपचारांच्या प्रचार, प्रसाराला प्रतिबंध पुत्रप्राप्तीच्या नावाखाली महिलांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या भोंदूबाबांवर कारवाई गतीमंद व्यक्तींमध्ये आंतरिक शक्ती असल्याचं भासवून त्यांच्या व्यवसायासाठी वापर
Posted on: Tue, 20 Aug 2013 14:35:07 +0000

Trending Topics




I would be surprised if Black Pete disappears from the Netherlands
Larysa & Keegan were nominated by Maci Mitchell (Tara Sylvester
When there is a person whose behavior is an habitual problem at

Recently Viewed Topics




© 2015