󾆚मराठी माणसाला काय - TopicsExpress



          

󾆚मराठी माणसाला काय येत.? 󾆚मराठी माणसाला भारतीय राज्य घटनालिहिता येते. 󾆚मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते. 󾆚मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येत. 󾆚मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते. 󾆚मराठी माणसाला 🏤स्वराज्य उभं करतायेतं. 󾆚मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते. 󾆚मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं. 󾆚मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो. 󾆚मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी 󾠚बनता येतं. 󾆚मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते. 󾆚मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं. 󾆚मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं. 󾆚मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं. लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी. 😎अभिमानबाळगा मराठी असल्याचा....󾬢
Posted on: Thu, 27 Jun 2013 02:57:46 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015