मुंबईच्या गिरणी - TopicsExpress



          

मुंबईच्या गिरणी कामगारांचा रस्सीखेच हा खेळ आज साता समुद्रा पलिकडे पोहोचला आहे. याचा प्रत्येक मुंबईकराला अभिमान वाटला पाहिजे. आज मुलींनी राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेमध्ये सुवर्ण व रौप्य पदक पटकावून त्याची शान वाढवली. ह्या खेळाचा खरा जनक मुंबईची अहोरात्र सेवा करून देखील उपेक्षित जीवन जगणाऱ्या गिरणी कामगार. त्यांना ह्या निमित्ताने सलाम. आता ऑलम्पिक लांब नाही…………… Hats Off Girls.....I really Proud of you.
Posted on: Tue, 13 Aug 2013 05:49:49 +0000

Trending Topics




© 2015