तुझं आणि माझं कधी जमलंच नव्हत . कारण ..... प्रेमाच वारं तुझ्याकडून माझ्याकडे कधी फ़िरलच नव्हत .. मी किनारा होतो , तू पाणी होतीस.. पण प्रेमाच्या सागराला मा ओहोटीच होती …… म्हणूनच प्रेमाची लाट ह्या किनाऱ्याला कधी ये मिळालीच नव्हती .. तू पावसाची रिमझिम होतीस , मी वाट पाहणारा चातक … पण ..... प्रेमाचा मात्र दुष्काळ होता.. म्हणूनच तुझ्या पावसाची सर माझ्या चोची पर्यंत कधीच पोहचली नव्हती .. तू सुसाट मात्र डौलान धावणारी Express होतीस मी तुझ्या वाटेत येणार छोटस Station होतो.. पण …… चुकुनही प्रेमाचा Signal मात्र तिथे कधी लागलाच नव्हता म्हणून तू तिथे कधी थांबलीच नव्हतीस.. मी बसुरीतली पोकळी हो त्यातून जाणारी फुंकर होतीस पण … प्रेमाची फुंकर त्यातून मात्र कधी गेलीच नव्हती म्हणूनच तुझ्या आणि माझ्या प्रेमा कधी जमलीच नव्हती .............umesh
Posted on: Tue, 20 Aug 2013 08:25:50 +0000
Trending Topics
Recently Viewed Topics
© 2015