About Savarkar: जो मनुष्य इतका - TopicsExpress



          

About Savarkar: जो मनुष्य इतका बुद्धीनिष्ठ कि मी मेल्यावर माझा देह विद्ध्युतदाहिनी मध्ये झोकून द्या , त्यावर कुठल्याही धर्माचे संस्कार, पिंडदान करू नका हे सांगणारा communal म्हणून बाजूला केला आणि मी मेल्यावर माझी राख गंगेत टाका, यमुनेत टाका हे सांगणारे लोक आपण secular समजले.
Posted on: Wed, 24 Jul 2013 20:12:24 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015