Ek anokhi PREM KAHANI ..... मी ताज - TopicsExpress



          

Ek anokhi PREM KAHANI ..... मी ताज हॉटेलमध्ये गेलो.का गेलो?अहो सांगायचं काय आहे त्यात एवढं आज आमचीwedding annivarsary. बायको अजुन यायची होती.पण एका टेबलवर एक चाळीशीतली एक सुंदर स्त्री बसली होती.मि तिच्याकडे चोरट्या नजरेने बघत होतो पण तिला ते समजलं आणि मला तिने हाक मारली मलाही तिच्याशी थोडं बोलायचं होतं।मी तिथे गेलो.तीःतुम्हाला लाज नाही वाटत पन्नाशीतले असुनही असले धंदे करता।मीःसॉरी...पण इथे थांबुन काय करायचं म्हणुनच थोडा टाईमपास....i m so sorry तीःits ok बसा.कपड्यावरुन तर खुपच सभ्य दिसताय लग्न झालंय का तुमचं? मीःहो झालंय ना.आणि आज तर marriage anniversari आहे. तीःoh really मी आणि माझा नवरा आमच्याही लग्नाची 20th marriage anniversariही आजच आहे.पण तो ही अजुन यायचा आहे. मीःखरंच hppy wdding niversary... तीःtnx & u 2 मीःtnx. तीःlove marriage का arrange marriage झालंय तुमचं? मीःlove marriage.. तीःoh really मग एखादी love storyही असेल तुमची,ऐकवा ना plz... मीःok सांगतो. मला ती माझ्या frnd च्या लग्नात भेटली.सर्वाँच्य ा आग्रहाखातर तिने dance केला.तिने इतका छान dance केला की मी खुप च भाळलो तिच्यावर.मित्रा कडुन तिची ओळख करुन घेतली.आमची चांगली मैत्री जमली,मग एक दिवस मी तिला प्रपोझ केलं,तिने हो म्हटलं,आमचं प्रेमही जमलं आणि त्यानंतर लग्नही झालं. मग एक दोन वर्षे खुपच सुखाची गेली आमची पण एक दिवस मी पार्किँग लॉट मध्ये कार पार्क करुन झेब्रा क्रॉसिंगवरुन ATM मध्ये पैसे काढण्यासाठी जात असताना एका ट्रकने सिग्नल तोडला आणि तो ट्रक वेगाने माझ्या दिशेने येऊ लागला.हे कारमध्ये बसलेल्या माझ्या पत्नीने पाहीलं.तिने गाडीमधुन उतरुन माझ्या दिशेने धावत येउन मला जोराचा धक्का दिला मी पुढे जाउन पडलो.तो ट्रक तिला धडकला.ती बाजुला फेकली गेली तिच्या डोक्यातु जबर रक्त वाहत होते. तिला हिँदुजामध्ये अॅडमिट केलं गेलं।तिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.मी देवाचे आणि डॉक्टरांचे लाख लाख धन्यवाद मानले.पण काही दिवसांनी डॉक्टरांच्या लक्षात आलं की ती प्रत्येक पंधरा मिनिटांनी स्वतःची आयडेंटी विसरतीये,इतर लोकांना खुपवेळा मलाही ती विसरतीये तिला पुन्हा पुन्हा यांची आठवण करुन द्यावी लागतीये.डॉक्टरांनी डोक्याचं स्कॅनिंग करुन निष्कर्ष काढला की तिला short memory loss झालाय.याचा अर्थ काय त्यांनी मला समजावुन सांगितलं।त्यांनी मला सांगितलं की,अशा लोकांसमवेत राहणं म्हणजे खुपच कठीण काम आहे.कारण त्यांना पुन्हापुन्हा सर्व गोष्टीँची जाणीव करुन द्यावी लागते.जे खुपच अवघड आहे आणि हा मानसिक आजार कधी बरा होईल हे काही सांगता येत नाही.त्याला खुपच वर्षे सुद्धा लागु शकतात....त्यांच ्या या बोलण्यावर मी म्हणालो.मी माझ्या प्रेमासाठी हे चॅलेंज स्वीकारीन.तिच्यासाठी मी Husband cum memory बनुन राहीन.तिला मी इतक्या जवळ करीन.ती तिचा प्रत्येक क्षण माझ्यातच अनुभवेल.......आजपर्यँत आम्ही असेच जगतोय मी तिची खुपच काळजी घेतो तिला कधीही नजरेआड होऊ देत नाही,यानंतर आजपर्यँत आमच्या आयुष्यात दुःख म्हणुन कधीच आलं नाही.हा आजही ती आहे तशीच आहे पण तिला कसं सांभाळायचं हे मला माहीतीये आणि मला त्याची सवयही झालीय....... माझी ही love story ऐकुन तिचे डोळे खुपच भरुन आले.ती मला म्हणाली खुपच दुःखाने भरलेली love story आहे तुमची.,,,(डोळे पुसत)By the way तुमची बायको आहे कोठे?...आहे याच हॉटेलमध्ये ती ही बसलीय,या घड्याळात आता बरोबर एकच मिनिट उरलाय या मिनिटामध्ये ती नक्कीच माझ्याकडे येईल. तीःकुठे आहेत त्या मलाही भेटायचंय त्यांना. तोःफक्त तीस सेकंद राहीलेत.थोडा वेळ धीर धरा... (सेकंद उलटत गेले 5,4,3,2,1,0) तीःरोहीत कुठे होतास तु,मी कितीवेळ झाली वाट पाहतीये तुझी,केव्हाचा केक मागवलाय मी.वेटर ए वेटर केक घेऊन ये. मी उशीर झाल्याबद्दल तिची माफी मागितली आणि आम्ही दोघांनी आमच्या 2 marriage anniversary पुन्हा एकदा साजरी केली.पुन्हा एकदा मी तिला तिचि गिफ्ट केली. होय हीच आहे माझी पत्नी जिच्याशी मी इतका वेळ बोलत होतो.जिच्याशी आमचीच love story share केली.आणि मी आधी म्हणालो ना पुन्हा एकदा आमची साजरी केली,ते याच्यासाठी म्हणालो की सकाळपासुन ही पंधरावी वेळ आहे आमची anniversary साजरी करण्याची....कारण तिच्या लक्षातच नसतं ना आणि साजरा करायला हरकतच काय आहे,पाचशे कोटीँची माझी पुर्ण संपत्ती जरी हिच्या आनंदावर खर्च झाली तरी मला त्याचं जराही वाईट वाटणार नाही....जातो मी कारण पुढचे पंधरा मिनिटे का होईना ती माझ्यासंगे आहे आणि मला हे अनमोल क्षण गमवायचे नाहीत तिच्यासोबत पुढची पंधरा मिनिटे मला तिचाच बनुन जे राहायचंय आणि हो तुम्ही जर कोणावर प्रेम करत असाल,एखाद्या relationship मध्ये असाल तर तुमच्या पार्टनरला त्याच्या सर्व गुण दोषांसोबत स्वीकारा..तुम्हीही माझ्या सारखेच सुखी राहाल $viJay$
Posted on: Sat, 17 Aug 2013 11:57:24 +0000

Recently Viewed Topics




© 2015