FB वर जर कोणी मुलिँना - TopicsExpress



          

FB वर जर कोणी मुलिँना त्रस्त करत असेल त्यांनि आमच्याकडे Inbox चे Screen Shot पाठवा... पुढचे आम्हि बघुन घेऊ... शिवकार्याच्या नावाखालि काहि बांडगुळं लग्नकार्याचे ईमले बांधताहेत... जे करायचं ते करा पण कोणाला तरास दिलात तर याद राखा... थेट Online पालापाचोळा केला जाईल... लक्षात राहु द्या
Posted on: Sat, 27 Jul 2013 11:49:03 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015