Genius झंम्प्याने Bill Gates ला - TopicsExpress



          

Genius झंम्प्याने Bill Gates ला letter लिहिल . . सर , मला काहि प्रश्न विचारायचे आहेत 1. Keyboard वरिल letters योग्य ठिकाणी नाही, keyboard च खर version कधी येणार.? .. .. 2. Windows मध्ये Start button असत पण , Stop च का नाही..? .. .. 3.आम्ही Ms-word use करतो पण , Mr - word केँव्हा release होणार...? .. .. 4. Keyboard मध्ये Any key च button का नाही, कॉम्प्यूटर नेहमी मागत असतो...? .. .. .. आणि शेवटी सर्वात अवघड प्रश्न .. .. 5. तूमच आडनाव Gates आहे, तरी तूम्ही Windows का तयार करतात..?? .. .. झंम्प्या रॉक्स बिल गेटस शॉक्X
Posted on: Fri, 13 Sep 2013 06:32:35 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015