Hi friends this is my last post because i close my face book - TopicsExpress



          

Hi friends this is my last post because i close my face book account क्षितीजा पलीकडील प्रेम अंजलीःहो विशाल,तू चांगला मुलगा आहेस पण मी राहूलला सोडू शकत नाही कारण राहूलच्या ह्रदयाला होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहिले आहेत त्याचे राहिलेले आयूष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे...कारण आमचे प्रेम खरे आहे विशालःमाझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल अंजलीःराहूल कडे कमी आयूष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खऱ्‍या प्रेमाचे नाव बदनाम नाहि करू शकत so i am sorry vishal... 10 दिवसानंतर राहूलःअंजली एक आनंदाची बातमी मी heart transplant करून घेतले दोघेहि खुष झाले तितक्यात डाँक्टरांनी त्यांना एक पञ दिले,त्या पञात लिहिले होते कि,अंजली मी तुमच्या प्रेमामध्ये येऊ शकत नाहि पण तुझ्या शिवाय जगू सुध्दा शकत नाहि,म्हणून मी माझे ह्रदय राहूलला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने कि मलाहि तुझे प्रेम मिळत राहिल I LOVE YOU and now have a long love life ahed फक्त तुझाच, स्वर्गवासी(ह्रदयवासी) विशाल नक्की वाचा आणि शेअर करा good bye my fb friendsss
Posted on: Tue, 19 Nov 2013 19:39:34 +0000

Recently Viewed Topics




© 2015