〓 Interview 〓 समजा तुम्ही एका - TopicsExpress



          

〓 Interview 〓 समजा तुम्ही एका मॉल (खरेदीसाठी मोठ्या दुकानवजा इमारतीत) प्रवेश करणार आहात त्यावेळी तुम्हाला हवेत केलेला गोळीबाराचा आवाज ऐकू येतो.तुम्हाला असे पण वाटते की ३ व्यक्ती मॉल च्या बाहेर पळून जात आहेत,पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये बसतात आणि तेथून निघून जातात.तुम्ही गाडी चा नंबर नोट करण्यासाठी सक्षम आहात. मॉल मध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला असे कळते की एका व्यक्तीला लुटले गेले आहे आणि त्याला गोळी मारली आहे.तो जखमी आहे परंतु गंभीर रुपात जखमी नाही.अशा परिस्थितीत तुम्ही: १. तुमचे काम सुरु ठेवाल कारण बाकीचे लोक सुद्धा त्या जखमी व्यक्तीची देखभाल करत आहेत तसेच या घटनेला cctv कॅमेरा मध्ये कैद केले गेले आहे. २. त्या जखमी व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी मदत कराल. ३. पोलिसांना बोलवाल,त्यांना घटनेविषयी सांगाल,लुटेरे ज्या वाहनातून पळून गेले त्या वाहनाचा नंबर सांगाल आणि अम्बुलंस ची मागणी कराल. ४. मॉल च्या सुरक्षा कर्मिना घटनेविषयी सांगाल तसेच त्यांना लगेच कारवाई करण्यास सांगाल. New Friends Like Page: Maharashtra Public Service Commission - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग
Posted on: Thu, 28 Nov 2013 09:32:04 +0000

Recently Viewed Topics




© 2015