KFC मधील एक चिकनचा तुकडा १०० रुपये …. तरी आपण खातो … CCD मधील पांचट कॉफीचा कप १५० रुपये …. तरी आपण पितो … Macdownlds मधील छटाक पावाचा तुकडा ८०रुपये… तरी आपण गिळतो … पण कांद्याचे भाव ५० रुपये किलो झाले कि डोळ्यातून पाणी काढून ओरडतो …!
Posted on: Tue, 13 Aug 2013 05:54:26 +0000