Nice song sung by Shekhar Ravjiani. Narrated by Shahrukh - TopicsExpress



          

Nice song sung by Shekhar Ravjiani. Narrated by Shahrukh Khan. सावली तुझी ही कशी छळते मला, अलगद येऊन जाते, हृदयात देऊन जाते, याद तूझी, साद तूझी, तीच्या पाशी ने ना, ये ना, ने ना ग ! सावली तुझी ही कशी छळते मला... सावली ही येते, झूलवूनी जाते, वेडा तीच्या पाई, दीस जात नाही, भेट आता तरी, काही अशी दूरी या.. अशी काग छळते पुन्हा, मला ना कळे काग लपुनी राहते कुठे, मला ना मिळे भास अजुनी कसेहे सखे, मला सांग रे अजुनी कसेहे सखे, मला ना कळे सावली तुझी ही कशी छळते मला माझ्या साजणा रे, माझ्या या मना हाय... जरी प्रीत न्यारी, न्यारी रीत ही तरी तुझ्या मनी मी रे साजणा... https://youtube/watch?v=e9FuRpIO-Ws
Posted on: Wed, 26 Jun 2013 14:03:33 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015