No one is 100% perfect, म्हणजेच कोणीही - TopicsExpress



          

No one is 100% perfect, म्हणजेच कोणीही १००% परफेक्ट असू शकत नाही असे मी ऐकले होते.. पण काल या म्हणीचा फोलपणा कळला, कारण मेलेला माणूस हा शंभर टक्के परफेक्टच होता हे ठरवून टाकायचे असते..!! कोणी मेला म्हणून त्याचे एवढे उदात्तीकरण करणे म्हणजे सुद्धा एक अंधश्रद्धाच नव्हे का?
Posted on: Wed, 21 Aug 2013 05:09:31 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015