The biggest problem with empty intellectuals is their lack of - TopicsExpress



          

The biggest problem with empty intellectuals is their lack of purpose. Since displaying intelligence is the only purpose they have connected since childhood, they develop a strong craving for opportunities to display their superior analytic, presentation and argumentative skills. Hence they can be easily seduced by providing them a purpose which gives them a platform to do just that. Later, their own intelligence will help them to eliminate any distinction between their own purpose and their seducers purpose. They will completely identify themselves with the purpose of their recruiter - so much so that when they are defending their recruiters, they actually start showing physiological signs of defending themselves (pulse rate, breathing, blood pressure, etc.) Hence, in our parenting programs too, we implore parents to NEVER praise children for merely showing intelligence - but always praise them for achieving a purpose or completing a task. Zhen reflections - 20 April 2014 तलवारीची महानता हि तिच्या धारीपेक्षा ती कोणासाठी उठते ह्यावर अवलंबून असते..! माझा कुमार्जींवर व्यक्तिगत आक्षेप काहीच नाहीये - व तुमची चाळीस वर्षांची ओळख असल्यावर तर मी बोलूच नये. पण सर्व-साधारण मत मांडतोय (कुमार्जीन्विषयी नाही.) पोकळ बुद्धिवंतांची सर्वात मोठी अडचण ती उद्दिष्टे नसल्यामुळे (दिशाहीन) होते. लहानपणा पासून केवळ बुद्धीचातुर्य दाखवणे ह्या एकाच उद्दिष्टाशी निगडीत असल्यामुळे (बहुदा बुद्धीसाठी सारखे कौतुक झाल्यामुळे असेल) जिथे बुद्धी दाखवण्याची संधी उपलब्ध होते, त्या उद्दिष्टाला ते आपलेच मानतात. त्यामुळे अश्या बुद्धिवंतांना एकदा आपल्या उद्दिष्टांकडे वळवून घेतले, कि स्वतःची उद्दिष्टे असणार्यांचे फावते. नंतर त्या बुद्धिवंतांची बुद्धीच त्यांना स्वतःची उद्दिष्टे व मालकांची उद्दिष्टे ह्यातील भेद मिटवण्यासाठी मदत करते. त्यांना मालकांची उद्दिष्टे इतकी स्वतःची वाटायला लागतात कि त्यांचे रक्षण अथवा भलावण करतांना स्वतःचे रक्षण करण्याची शारीरिक चिन्हे दिसू लागतात - श्वास वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, इ. खरे मुरब्बी लोक जाणून असतात कि अश्या बुद्धिवंतांना त्यांच्या बौद्धिक कुवतीचे प्रदर्शन करण्याची संधी देणारे उद्दिष्ट दिले कि ते रेकृट होतात व मग स्वतःचे समजून लढू लागतात. म्हणून आमच्या पालकसभे मध्ये सुद्धा नेहमी आग्रह असतो, मुलांचे कौतुक बुद्धीमत्ते साठी कधीही करू नये, काहीतरी काम पूर्ण केल्यासाठीच करावे. धन्यवाद Bhau!!
Posted on: Sun, 20 Apr 2014 11:56:13 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015