अभ्यास जरा जास्त आहे, - TopicsExpress



          

अभ्यास जरा जास्त आहे, दरवर्षी वाटत,दरवर्षी syllabus घेऊन, semester मनात दाटत..... तरी lectures करन चालु राहत bunkingचालत नाही,common off शिवाय मनामध्ये कोणीच बोलत नाही..... तितक्यात कूठून एक सुट्टी time table मध्ये येते,अभ्यासातला काही भाग पंखाखाली घेते, syllabus पेट्रोलसारखा संपत राहतो,मन, बुद्धी, आनंदावरती - career वरती जळू लागतो, college संपून सुट्ट्यांचा पुन्हा सुरु होतो खेळ,अभ्यासामागून चालत येते मौजमजेची वेळ, चक्क डोळ्यासमोर semester syllabus बदलून घेतो,सुट्ट्यांमध्येही college मध्ये कुठून professor येतो....!!!
Posted on: Fri, 12 Jul 2013 04:20:12 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015