अरे मित्रांनो मी - TopicsExpress



          

अरे मित्रांनो मी एक पोस्ट डबल केलती काय राव त्यातली काही मुल ना डोक्यात कांदे बटाटे शिजवुन भरल्यासारखे वागतात राव मुल vs मुली आधी मी मुल - लाईक मुली -कमेंट अस केल होत तर त्यातले ठराविक नमुने त्या पोस्टवर कमेँट टाकत बसलेत आताच्या पोस्टवर मुली लाईक मुल कमेँट अस केल तर काही महाभाग तर ना त्या पोस्ट वर लाईक कराय तुटुन पडले टीप- हे फक्त काही स्पेशल नमुन्यांसाठी आहे ~किश्श~
Posted on: Mon, 29 Jul 2013 18:52:05 +0000

© 2015