असे मित्र बनवा जे - TopicsExpress



          

असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही| असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही| ...असे हृदय बनवा कि ज्याला तडा जाणार नाही| असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही| असा स्पर्श करा ज्याने जखमहोणार नाही| असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही| ¤..शुभ सकाळ..¤
Posted on: Mon, 24 Jun 2013 03:42:47 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015