उत्तराखंडमध्ये - TopicsExpress



          

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या एका मुलीने घरी फोन लावून आईला विचारले , "आई रेडीओवर ऐकले क्रिकेटमध्ये भारत जिंकला आणि प्रत्येक खेळाडूला १ कोटी रु मिळाले " आई - होय, बाळ सरकार म्हणतेय ते देशासाठी खेळलेत म्हणून … मुलीने आकाशात हेलिकॉप्टरला लटकलेल्या जवानाकडे पहात आईला विचारले, आई यांना पण मिळेल का ग १ करोड रुपये … आई - नाही बाळ आपल्या येथे बॅटने खेळणाऱ्यांना बक्षीस मिळते जीवाशी खेळणाऱ्यांना नाही...
Posted on: Fri, 05 Jul 2013 03:18:53 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015