एक खरी प्रेमकथा..... Break-Up Ke Baad - TopicsExpress



          

एक खरी प्रेमकथा..... Break-Up Ke Baad .. ... मुलगी :तुझी नविन गर्लफ्रेँन्ड खुप छान आहे (तीने चांगलचं Impress केलं असेल) ... मुलगा : हो आहेचं ती (पण सर्वात सुंदर मुलगी माझ्यासाठी तुचं आहेस) ... मुलगी : मी ऐकलयं ती खुप Stylish n Joking आहे (ह्यातलं माझ्यात काहीचं नव्हतं म्हणुन आपलं Break-Up झालं वाटतं...) ... मुलगा : असेलही (पण तुझ्यासमोर ती काहीचं नाही) ... मुलगी : मला आशा आहे तुम्ही शेवटपर्यँत खुश राहाल एकत्र राहाल (: (कारण आपण शेवटपर्यँत पोहोचलोचं नाही) ... मुलगा : I Hope So आम्ही राहू (पण आपण नातं का नाही टिकवू शकलो ? का शेवटपर्यँत पोहचू शकलोनाही ?) ... मुलगी : Well आता मी निघते Bye.. (माझं रडणं सुरु व्हायच्या आत ) ... मुलगा : हा मी पण निघतो (Plz इथुन गेल्यानंतर तु रडु नकोस) ... मुलगी : Bye (मी अजुनही खुप प्रेम करते तुझ्यावर) ... मुलगा : भेटु परत.. (तुझ्यावर प्रेम कारायचं कधीचं थांबवू शकत नाही).... ... आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, आणि आयुष्यात अशी काही माणस असतात ..... ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत, आयुष्यात कितीही माणसंयेऊ देत ते नेहमीचं Special असतात आणि राहतात...
Posted on: Thu, 04 Jul 2013 05:55:29 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015