एक पोपट आणि त्याचा मालक - TopicsExpress



          

एक पोपट आणि त्याचा मालक विमानाने प्रवास करायला निघाले ................ Air Hostess बाजूने जात असताना ...... पोपटाने शिट्टी वाजविली ...........तर तिने स्माईल केले ते बघून मालकाने पण शिट्टी वाजविली.......तर तिने complaint केली......... आणि शिक्षा म्हणून दोघांना विमानातून फेकून द्यावे असे ठरले.......... ... पोपटाने मालकाला विचारले उडता येते का.........? मालक : नाही.............. पोपट: मग....................... शिट्टी कशाला वाजविली...........
Posted on: Fri, 13 Sep 2013 07:06:19 +0000

Trending Topics



unced-the-closure-topic-766963183344640">In the Federal budget Health Minister Dutton announced the closure
OUR BEAT Part 2/3 of fashion short film THE NEW BEAT by TITI +
928週年聚會參加者名單 01. Wong Fai Hung 02. coley
In ultima vreme lumea s-a impartit in 2 tabere care dezbat

Recently Viewed Topics




© 2015