एक विदेशी युवक मुंबईत - TopicsExpress



          

एक विदेशी युवक मुंबईत कारमध्ये फिरत असतो...तो चुकून सिग्नल तोडतो... ट्रॅफिक हवालदार(हातात पेन आणि पावती घेऊन) : पावती बनवावी लागते रे बाबा.... नाव काय तुझं....what name...? विदेशी युवक : Wilhelm Voncorgrinzksy Schwerpavacovitz... ट्रॅफिक हवालदार : बरोबरए....इथूनपुढे नीट चालव गाडी....माफ करतो यावेळी...चल जा आता...
Posted on: Thu, 01 Aug 2013 19:54:44 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015