एक सुंदर - TopicsExpress



          

एक सुंदर प्रेमकथाःअंकीता आणि विशाल हे लायब्ररीतबसलेत.अंकीताला वाचनाची आवड आहे तरविशालला मोबाईल चॅटची..वाचचाना तिचं थोडंलक्षविशालवर जातं.तो मोबाईलमध्ये डोळे घालुनबसलाय.अंकीतात्याला सहजच म्हणते,i love u.हेऐकताचविशालने समोर बघत फोन कडेला ठेवुनदिला.आणि म्हणाला,हो मला माहीतीये.पण,तुमला सारखी सारखी याची जाणीव का करुन देतेस..अंकीताःयाची दोन कारणं आहेत,एकतरतुला माझ्या प्रेमाची जाणीवझाली पाहीजे.आ...णि दुसरं म्हणजे तुअशावेळीतुझा फोनबाजुला ठेवुन माझ्याशी बोलु लागतोस.जे मला हवंअसतं.आणखी एक कारण आहे ते म्हणजे,या तीन शब्दातएकजादु आहे.जेव्हा भविष्यात कधीतरी आपण वेगळेव्हायची वेळ आली तर हेच शब्द आपल्याला एकत्रआणतील.विशाल तिच्या हातातलं.पुस्तक हिसकावुनघेतो.आणि म्हणतो,मला तेवढे टोमणे मारशील मोबाईलया मुद्द्यावरुन.पणतु तेवढं तेच तेच हेरोमियो ज्युलीएटचंपुस्तक कितीवेळा वाचशील?अंकिताःहे पुस्तक माझ्यासाठी खुपच खासआहे.आणि तुलाही भविष्यात याच पुस्तकाची गरजपडेलकधीतरी.विशालछे छे कधीच नाही पडणार गरज..,bt i love 2अंकीताःi know...मित्रांनो या भेटीनंतर तर तुम्हाला कळलंच असेलकी,त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते.btकहानीमेँ twist जरुरी है बॉस..तोच इथे सुरुहोतोय.चला तर मग तोचअनुभवुया.काही दिवसांनंतररोज कॉलेजला वेळेवर येणारी अंकिता आज कॉलेजवरआलीचनाही गेली दोन तास विशाल तिची वाटपाहतोय.तिचा फोनही स्वीच ऑफ आहे.तो तिच्या घरी जातो.पण तिच्या घराला कुलुपआहे.विशालला काही सुचत नाही.आजपर्यँतकुठेही पहीला मला सांगुन जाणारी अंकीता आजमला नसांगताच कुठे निघुन गेली.या चिँतेने विशाल खुपचव्याकुळझाला.त्याला काही सुचतच नव्हते.त्याला ही गोष्टपटतच नसते की,अंकिताने माझ्यासाठी काहीचमॅसेजसोडला नाही.थोडा विचार केल्यावर त्याला एकगोष्टआठवते.तो बाईक स्टार्ट करतो आणि लायब्ररीवरजातो.तिथे चौकशी केल्यावर कळतंकी,अंकीता सकाळी लवकर इथे येऊनगेलीय.त्याला ती वाचतअसलेल्या रोमियो ज्युलिएटया पुस्तकाची आठवण होते.तो ते पुस्तकउघडतो.पुस्तकातत्याची शोधाशोध सुरु होते.पण त्यात काहीचत्याला सापडत नाही.तेवढ्यातत्याला अंकीताची ती लाईन आठवते जेव्हा तिनेम्हटलंहोतं,कि जेव्हा भविष्यात आपण वेगळेहोण्याची परिस्थिती येईल तेव्हा i love youहेचशब्दआपल्याला एकत्रआणतील.त्याला काहीतरी सुचतं.तो पुन्हा तेच पुस्तकउघडतो आणि बरोबर त्यातलं 143(I LOVEYOU=143)नंचं पान उघडतो.ते पान चिकटवलेलं असतं.ते पानतो एका बाजुने फाडतो.त्यात एकचिठ्ठी असते.त्यातलिहीलेलं असतं,मला माहीती होतं शुभम तु येथवर पोहोचशील.कारणहेमाझ्या प्रेमाचं नशीब होतं.आता तुझ्या प्रेमाचनशीबकाय आहे ते पाहायचंय.जेव्हातुझ्या हातात हे पत्रपडेलतोपर्यँत कदाचितमी कलकत्याला पोहोचलीही असेन.माझी 11:30ची ट्रेनआहे.काल पप्पांचं पत्रआलं होतंत्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहीलाय.आज तातडीनेयायला सांगितलंय.मला माझं नशीब आजमावायचंय.तुमाझ्या नशीबात आहेसकी तो मुलगा माझ्या नशिबातआहे....तुझी अंकीतासाडेअकरा वाजायला फक्त पंधरा मिनिटेकमी असतात.रेल्वेस्टेशनपर्यँतचं अंतर अर्धा तासाचंअसतं.विशाल आपल्या बाईकवर बसुन भन्नाट वेगानेरेल्वेस्टेशनकडेनिघाला.अर्ध्या तासाचंअंतर त्यानेफक्तसतरा मिनिटांत पुर्ण केलं.त्याने बाईक तिथेचसोडली आणि धावत धावत रेल्वेस्थानकावरअंकीताला शोधु लागला.चौकशीअंतीकळालंकी कलकत्याची रेल्वे दोनचमिनिटांपुर्वी निघालीय.तो खुपच निराशझाला.त्याचंदुःख अश्रुरुपाने डोळ्यात भरुन आलं.त्याचं नशीबत्याला दगा देऊन गेलंहोतं.तो त्याच नैराश्यावस्थेततिथल्या एका बँचवर बसुन राहीला.तेवढ्यातएकअलगदहात त्याच्या खांद्यावर पडला त्याने मागेवळुनपाहीले.तर ती अंकीताची एक मैत्रीणहोती.ती म्हणाली अंकिता तुझ्यासाठी काहीतरी देउनगेलीय.तो म्हणाला,काय?तीःते तु अंकीतालाचविचार..ती बाजुला झाली तिच्या मागे अंकिताचउभी होती.अंकिताला ा पाहताच त्याचे हुंदके अनावरझालेआणि तो अंकीताला मिठी मारुन रडु लागला.अंकिताने योग्य तो निर्णयघेतला होता.विशालला सोडुनन जाण्याचा,कारण तिने बुद्धीनं नाही.मनानेनिर्णयघेतला होता,म्हणुनच तर ट्रेन निघुनगेली पण,अंकीता नाही...मित्रांनो आजवर घडलेल्या ९०% प्रेमकथांचा अंतयापेक्षा पुर्णपणे विरुद्धहोतो.मुली शेवटच्या क्षणी वडीलांचं ऐकुनकिँवा त्यांचा विचार करुन बुद्धीने निर्णयघेतात.आणि मनातल्या भावनांना दाबुनटाकतात..कधीकधी याचा खुप मोठा परिणाममुलांच्या आयुष्यावर होतो.frnds मी कोणाविरुद्धतक्रार करत नाही.मला फक्त एवढंचसांगायचंय.दिलकेमामले में हमेशा दिलकी सुनो,ना की दिमागकी..
Posted on: Mon, 25 Nov 2013 15:22:53 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015