कोणत्या ना कोणत्या - TopicsExpress



          

कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कण (Particle) प्रदान करण्याचे वाहक असतात याच समजामुळे द्रव्याला वस्तुमान प्रदान करणाराही एखादा कण असलाच पाहिजे या अट्टाहासातुन सर्नची प्रयोगशाळा उर्जेचा अमाप व्यय करत त्या "दैवी" कणाच्या शोधात व्यस्त आहे. आता तर तो जवळपास सापडल्याचा दावाही होत आहे. दैवतवादी मंडळींनाही शास्त्रज्ञाबरोबरच अशा "दैवी" कणाच्या शोधामुळे आनंदही होत आहे...पण हा एक भ्रमच आहे. कारण प्रयोगशाळेत कृत्रीम बाह्य प्रेरणांचा मारा करत कृत्रीम स्थितीत कथित महाविस्फॊट ज्या स्थितीत झाला तशीच स्थिती अत्यंत अदखलपात्र गौण उर्जेच्या पातळीवर आणि जे विश्व बनलेलेच आहे, त्याच्या सर्व संदर्भ-उपस्थितींत केला तर, जेंव्हा संदर्भ सापेक्ष चौकटीच अस्तित्वात नव्हत्या तशी परिस्थिती अस्तित्वात असणारच नसेल तर त्या हाड्रोनने अब्जांश सेकंदांसाठी का होईना जो कण निर्माण केला, ज्याला आपण दैवी कण म्हणतो, ज्याने द्रव्याला वस्तुमान दिले असे म्हणतो, तो कण मुळात कधीही अस्तित्वात असू शकत नाही. sanjaysonawani.blogspot.in/2012/07/blog-post_08.html
Posted on: Wed, 09 Oct 2013 03:52:58 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015