कितिही पोरी पाहिल्या तरी घराकडेच वळतात पाय! आपलिच बायको असते आपलिच aishwarya राय! शिला ला म्हणाव हाय चमेलिला म्हणाव बाय मुन्नी तर ऑलरेडी बदनामच हाय! बाईची जिलेबी खाल्ली की साखर वाढत जाय काँलेजच्या पोरिंना फक्त काँलेजातच डिमांड हाय! सोनम कपुर तर अजून फारच लहान हाय! सैफच्या तावडितुन करीना ह्या जन्मी तरी सूटणार नाय! कितीही पोरी पाहिल्या तरी घराकडेच वळतात पाय आपलिच बायको असते आपलिच aishwarya राय!
Posted on: Sun, 08 Sep 2013 11:11:39 +0000
Recently Viewed Topics
© 2015