कुठे हरवला नेहमीचा कट्टा - TopicsExpress



          

कुठे हरवला नेहमीचा कट्टा , आता तर इथे सगळा orkut आणि fecebook चा सट्टा , तासंतास बसून सुद्धा, प्रत्येक क्षण असायचा खास , चार stutus upadate ने इथे , मन होत उदास , अनोळखी मैत्रिणी , अनोळखी मित्र सारे , चार दिवसाच्या ओळखीने ते, आपल्याला वाटतात बरे, क्षणोक्षणी आपण त्यांची करत असतो care , आयुष्यभर लपवलेले इथे करतो share , अस्तित्वाला देतो आपण , visible - invisible चा आधार , जिवंतपणा कसला? नुसता निव्वळ बाजार , मरु दे पुरे असो हा अट्टाहास, जावू दे हा तर सगळा timepaas..
Posted on: Sat, 21 Sep 2013 10:55:48 +0000

© 2015