खूप झाली adjustment... मी असतो - TopicsExpress



          

खूप झाली adjustment... मी असतो online पण ती जाते offline म्हणुन तर विस्कळीत होते माझी line करतो नेहमी तिला hi पण ती करत नाही साधा bye म्हणून बोलतोय करायचा काय आहे free चा Wi-Fi करतो तिच्या photos ना like पण ती नेहमीच करते मला dislike म्हणून म्हणतोय आता करायची काय आहे new bike करतो तिच्या link ला share पण ती म्हणते how did you dare? मग बोलतो sorry dear take care ... करतो नेहमी poke पण ती उडवून लावते रोख-ठोक म्हणून समजावतोय स्वतःला कश्याला फुकटची नोकझोक देतो तिच्या status वर comment पण ती नेहमीच करते argument म्हणून म्हणतोय बस झाली आता adjustment.
Posted on: Fri, 20 Sep 2013 12:55:00 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015