जपुन टाका पाऊल - TopicsExpress



          

जपुन टाका पाऊल कारण प्रत्येक वाट आपली नसते... जपुन ठेवा विश्वास कारण प्रत्येक माणुस आपला नसतो... जपुन घ्या निर्णय कारण प्रत्येक पर्याय आपला नसतो... जपुन ठेवा आठवण कारण प्रत्येक क्षण सारखा नसतो... जपता जपता एक करा जपुन ठेवा मन कारण ते फक्त आपलच असतं... @!!..ani..!!@
Posted on: Sun, 18 Aug 2013 17:24:13 +0000

Trending Topics



!

Recently Viewed Topics




© 2015