जरा बुद्धीला चालना द्या - TopicsExpress



          

जरा बुद्धीला चालना द्या बरं.....! एका माणसाचा खूणझाला..रविवार7 जुन, 2007 वेळ दुपारची...त्याच्या बायकोने पोलिसांना बोलावलेपोलीस चौकशी चालू झालीबायको : सर,मी झोपलेली होते खुणझाला तेव्हा .स्वयंपाकी : मी जेवण तयार करत होतो.माळी : मी फुलांना पाणी देत होतो.नौकर : मी पोस्ट ऑफिस ला गेलो होतो .मुल : आम्ही खेळत होतो.शेजारी :आम्ही लग्नाला गेलो होतो .पोलीसनी लगेचआरोपीला अटक केली... Reply कोण असेल खूणी ...??
Posted on: Sun, 17 Nov 2013 10:42:37 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015