ती आली online की माझा पीसी Hang - TopicsExpress



          

ती आली online की माझा पीसी Hang होतो मनात कससंच होवून सारंच Zing Zang होतं कितीही Alt+Ctrl+Delete केले तरी Task manager येत नाही हैराण होतो Refresh करून Restart चं नावच घेत नाही Hard disk चा वेग वाढतो कसले कसले आवाज काढतो writer सारखा eject होतो Pen drive पण reject होतो काय सांगू तुम्हाला सारी system fail होते Virus घुसतो अचानक त्याची आपली रेलचेल होते काय म्हणता तुम्ही, मी online येणे बंद करायचं....? अहो मग मी..... तिच्या शिवाय कसं जगायचं....?? अहो Hang च होतोय ना काय फरक पडतो.....? तिच्यामुळेच तर माझ्या PC चा ह्रदय धडधडतो ...
Posted on: Wed, 17 Jul 2013 08:04:54 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015