तब्बल - TopicsExpress



          

तब्बल बावीस वर्षांनंतर शाहजानचा ताजमहल बांधुन पूर्ण झाला. मग दुस- या दिवशी सकाळी उठून शाहजान ताजमहल बघायला आला त्याने आपला ताजमहल पुढून पाहिला,मागुन पाहिला, सर्व बाजुंनी ताजमहल पाहुन झाल्यावर शाहजान ताजमहलच्या समोर आला आणी एक जोरात आळस देउन ताजमहल कडे बघत म्हणाला, . . . . . . . . . . . . . . . . " साला, मजाक-मजाक मध्ये लैच खर्चा झाला."
Posted on: Fri, 30 Aug 2013 11:23:08 +0000

Trending Topics




© 2015