तू समोर आलीस कि खूप काही - TopicsExpress



          

तू समोर आलीस कि खूप काही बोलायचे असते. तुला सोबत घेऊन सारे कोलेज चालायचे असते. सखे रोज वाटते तुला भेटावे, तुझ्याशी मोकळेपणे बोलावे पण असतेस नेहमी अबोल, जणू शब्दांनी संपावर जावे. पण त्या अबोल्पनालाही बरेच काही सांगायचे असते. तुला सोबत घेऊन सारे कोलेज चालायचे असते. तुला भेटण्यासाठी मला काय काय करावे लागते. नसेल आवडीचा विषय तरी लेक्चरला त्या बसावे लागते. पण मी ठरवलंय जीवनात कधी हरायचे नसते. तुला सोबत घेऊन सारे कोलेज फिरायचे असते.
Posted on: Mon, 24 Jun 2013 16:20:59 +0000

Trending Topics




© 2015