त्यानी कमळ झाकायला - TopicsExpress



          

त्यानी कमळ झाकायला सांगीतले , हे पंजे तोडायला सांगतील , रुळावरचे रेल्वेइंजिन काढून , धनूष्याला बान सोडायला सांगतील .... एक वेळ सायकली लपतील , पण हत्ती कसे झाकले जातील , टिक टिक करनार्या घडयाळाचे काटे , सांगा कसे रोखले जातील .... शिवसंध्या
Posted on: Wed, 30 Oct 2013 10:31:54 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015