थेंब थेंब रकताची आठवण - TopicsExpress



          

थेंब थेंब रकताची आठवण येते आम्हाला... कधीच विसरणार नाही राजे मुजरा करण्यास तूम्हाला महाराजांसाठी इतकेच करावे लागेल कि, ते संपुर्ण महाराष्ट्राचे आहेत, ते फक्त मराठा समाजाचे आहेत असे बिँबवण्याचे कांही अडाणी लोकांचे प्रयत्न चालु आहेत ते थांबवावेत ! महाराज एका जातीचे नव्हे तर या संपुर्ण मराठी मातीचे राजे आहेत ! जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
Posted on: Thu, 17 Oct 2013 06:07:17 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015