दुनियादारीचा खास - TopicsExpress



          

दुनियादारीचा खास डायलाँग. श्रेयस (स्वप्निल) : तुला माहित होते की माझे मरण निश्चित आहे तरी पण तु माझ्याबरोबर लग्न केलेस. असे का केलेस तु.......? . . शिरिन ( सई) : मी विचार केला की मी तुला काय देवू शकते तर मला फक्त एकच उत्तर मिळाले "मी फक्त तुझ्यावर प्रेम करु शकते"...
Posted on: Thu, 22 Aug 2013 08:10:07 +0000

Recently Viewed Topics




© 2015