नमस्कार मित्रानो - मी - TopicsExpress



          

नमस्कार मित्रानो - मी तुमच्या पेज चा एक ADMIN तुम्हाला सांगू इच्छितो कि आज पासून मी हे पेज सोडून देतो आहे . कारण कामाचा जास्त व्याप असल्यामुळे मला स्टोरी लिहायला तिमे मिळत नाही - तरी उर्वरित ADMIN तुम्हाला नवीन नवीन स्टोरी देत राहील . आज पर्यंत तुम्ही माझ्या स्टोर्या खूप लाईक केल्यात . त्याब्बदल मी तुमचे रुण कधीच विसरणार नाही . आणि माझ्या सर्व वाचकांना नेहमी MISS करेन धन्यवाद ADMIN .. #DSP__yogya
Posted on: Thu, 01 Aug 2013 19:36:03 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015