नेहमी प्रमाणे प्रत्येक - TopicsExpress



          

नेहमी प्रमाणे प्रत्येक lectur ला मस्ती गोंधळ हे आमच ठरलेलं कायमच पन त्यात आमच्या एक प्राध्यापिका आहेत सौ . वृषाली जी देशमुख ...अत्यंत कुशल व अप्रतिम मार्गदर्शक एकदा आमची मस्ती अशीच आणि उत्तर न देन मग त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि नक्कीच त्याने माझ्या तरी जीवनाला कलाटणी मिळेल तेच तुमच्याबरोबर शेअर कार्व वाटल mahnun...आयुष्यात नेहमी स्पर्धा हवी ..जर एखाद्याला कोणतीही गोष्ट जमते तर मला का नाही त्या मागचा कारण कारण काय कधी आपण विचार करतो का या गोष्टीचा ...जर करत नाही तर का नाही करत ? नेमक आयुष्यात करायचं काय हे ठरवल पाहिजे ....आणि सर्वात महत्वाच आई वडलांच स्वप्न आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत आपण ...तरच जीवनच सार्थक .. अक्षय भोसले .
Posted on: Sun, 28 Jul 2013 16:22:20 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015