पत्रकार ( सचिन - TopicsExpress



          

पत्रकार ( सचिन तेंडूलकर च्या बायकोला) : अंजलीजी, सचिन तुमच्या पेक्षा वयाने लहान आहे, तरी तुम्ही सचिनशी लग्न का केले..?? अंजली तेंडूलकर त्या पत्रकाराला कालनिर्णय दाखवितात आणि पुढे म्हणतात : एका आठवड्यात सात दिवस असतात, त्यांपैकी कोणता दिवस मोठा व कोणता दिवस छोटा हे तुम्ही सांगू शकता काय..?? पत्रकार : नाही सांगू शकत, कारण दिवसांची नावे वेगळी असली तरी दिवस सारखेच असतात..!! अंजली तेंडूलकर : त्याच प्रमाणे प्रेम हे सर्वांचं सारखंच असतं, हृदयातून होत असतं.... वयोमान, छोटा-मोठा, ती-धर्मावरून होत नसतं..!! @ Maddy
Posted on: Wed, 20 Nov 2013 15:11:43 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015