प्रत्येकाच प्रेम हे Different - TopicsExpress



          

प्रत्येकाच प्रेम हे Different असतं, कधी Deep Feeling तर कधी timepass असतं, प्रेम आजकाल क्वचित True असतं, आणि बरेच दा ते फक्त Game असतं, Propose करताना आपल्यात खुप Fear असतं, जमला तर Flower नाहीतर खेटर असतं, एकदा तरी जगावं असा हे World असतं, Life Time टिकलं तर Heaven असतं, आणि मध्येच बिचकल तर Hell असतं, असाच काहीसं Love असतं आयुष्यात एकदा Taste कराव अस हे Sweet Dish असतं...
Posted on: Thu, 18 Jul 2013 08:28:01 +0000

Trending Topics



class="sttext" style="margin-left:0px; min-height:30px;"> রুয়েটে ১ম বর্ষে

Recently Viewed Topics




© 2015