प्रत्येकाला एक बहिण - TopicsExpress



          

प्रत्येकाला एक बहिण असावी मोठी ,लहान , शांत ,खोडकर कशीही असावी पण एक बहिण असावी मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी मोठी असल्याय गुपचूप आपल्या pocket मध्ये पैसे ठेवणारी लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी लहान असो वा मोठी छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी एक बहिण प्रत्येकाला असावी मोठी असल्यास आपल चुकल्यावर कान ओढणारी लहान असल्यास तिचं चुकल्यावरsorry दादाम्हणणारी लहान असो वा मोठी आपल्या एकाध मैत्रिणीलावाहिनीम्हणून हाक मारणारी एक बहिण प्रत्येकाला असावी मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा shirt आणणारी लहान असल्यास प्रत्येक पगारात आपल्या खिशाला चंदन लावणारी ओवाळणी काय टाकीची हे स्वतः ठरवत असली तरीही तितक्याच ओढीने राखी पसंत करून आनाणारी एक बहिण प्रत्येकाला असावी कठीण प्रसंगी खंबीर राहील स्त्री शक्तीच ती , स्वतः पेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी प्रतेकाल एक बहिण असावी .
Posted on: Mon, 25 Nov 2013 10:10:42 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015