प्रश्न/सूचना : १९९९ ला - TopicsExpress



          

प्रश्न/सूचना : १९९९ ला राम या व्यक्ती चा मूत्यू झाल्यानंतर २ मुले १ मुलगी व पत्नी अशी वरसानाचे नावे ७/१२ वर दर्ज झाली. २००३ ला मुलीने नोंदणीकृत दस्ताद्वारे सबंधित शेती वरून हक्कसोड लेख केला त्यानुसार ७/१२ वरून मुलीचे नाव होऊन ७/१२ वर २ मुले व १ आई चे नाव राहिले. ७/१२ कायम असलेल्या नावापैकी २०१० ला त्या मुलीची आई मूत्यू पावली. आई चा मूत्यू नंतर वारस म्हणून माझे नाव ७/१२ वर दर्ज करावे या करिता मुलीचे अर्ज सदर केलेला आहे. अशावेळी आई चे वारस म्हणून मुलीचे नाव पुन्हा ७/१२ वर लावता येईल काय ? प्रतिसाद : वडील मयत झाल्यावर मुलीचा हिस्सा येतो व तीने त्या वरून हिस्सा सोडला तर मुलीचा वारस हक्क संपतो. नंतर आई मय्यत झाल्यावर आईचा हिस्सावर मुलीचे पुन्हा वारस म्हणून दर्ज होऊ शकते. विनोद राजकुमार थोरवे मंडळ अधिकारी प्रतिसाद : 1) E(RAM) IS THE OWNER , WHO DIED LEAVING BEHIND A-B-C-D 2)A(SON)- B(SON)- C(DAUGHTER)- D (WIFE) ARE OWNER 3) C EXECUTED RELEASE DEED IN FAVOR OF A-B-D tHEREFORE NOW .OWNERSHIP IS ..... A-3.33%, B-33.33%, D-33.33% 4) D- DIED, LEAVING BEHIND A-B-C THEREFORE NOW OWNERSHIP IS.............. A-33.33%, B-33.33%, D s SHARE DIVIDED IN THREE PARTS AS (A-11.11%,B-11.11% AND C-11.11%) THAT MEANS SHARE IS.............. A- 44.44%, B-44.44%, C-11.11% THAT MEANS GIRLS NAME CAN BE REGISTERED IN 7/12 EXTRACT.(UNLESS BARRED BY ANY LAW LIKE PREVENTION OF FRAGMENTATION ETC.) डुबेपाटील श्रीधर बाबुराव Dy.Collector & Competent Authority , Govt. of India, enterprise HPCL,
Posted on: Mon, 25 Nov 2013 08:31:44 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015