प्रेम तुझ्या हृदयाच्या - TopicsExpress



          

प्रेम तुझ्या हृदयाच्या कॉलेज मध्ये मी प्रेमाचा फॉर्म भरला, मार्क कमी आहेत म्हणून तू माझा फॉर्मच रद्द केला.. . शेवटचा प्रयत्न म्हणून मी तुझ्या मैत्रिणीचा वशिला लाव . तर तू तुझ्या हृदयावर no vacancy चा बोर्ड लावला,.. . अगं मी कुठे तुझ्याकडे रेग्युलरaddmision मागत होतो, . ...तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत external म्हणून बसलो असतो.. . admission नाही निदान campus मधे तरी येऊ दे, तुझ्या हृदयाच्या कट्ट्यावर एकदा तरी प्रेमाने बसू दे...
Posted on: Tue, 13 Aug 2013 16:50:02 +0000

Recently Viewed Topics




© 2015