फेसबुक ची ब्रेकिंग - TopicsExpress



          

फेसबुक ची ब्रेकिंग न्यूज Breaking News: पाकिस्तानला भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर पाकिस्तानचा भारतीय जवानांवर गोळीबार. २७ दिवसांत ४६वेळा शस्त्रसंधींचा भंग करत पाकिस्तानने पुंछ भागात सोमवारी गोळीबार केला आहे. भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असून पुंछ सीमेवर जोरदार धुमश्चक्री सुरू असल्याचे वृत्त आहे.
Posted on: Mon, 02 Sep 2013 09:07:54 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015