बाई शाळेत शिकवत - TopicsExpress



          

बाई शाळेत शिकवत होत्या.. . . बाई – एकदा अकबर बादशाह त्याच्या पलंगावर झोपला होता.. . (मध्येच पिँकी ओरडली) – बाई!! हा बंटी माझा टिफिन उघडतोय.. . बाई – बंटी !!! . मार खाशील परत असं केलंस तर… बरं तर मी कुठे होते? . . . . . . बंटी – अकबर च्या पलंगावर.... :P
Posted on: Tue, 03 Dec 2013 11:19:40 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015