बहुजनांचे सर्वात जास्त - TopicsExpress



          

बहुजनांचे सर्वात जास्त नुकसान हे ब्रह्मणांच्या संगतीमुळे आणि त्यांच्या शिकाविल्या गेलेल्या दैववादामुळे झाले आहे, आज काल सगळेच बहुजन हे स्वताला बहुजन न समजता ब्राह्मण समजू लागले आहेत, प्रत्येकाच्या घरात गणपति बसविने, लग्नानंतर सत्यनारायण घालने, जागरण गोंधळ करने, त्या व्यतिरिक्त नवरात्र, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, होळी हे असेल मेहनतीच्या पैस्यांचा अपव्यय करणारे बिनकामाचे सन पाठीशी आहेच, अगदी स्वताला सुशिक्षित आणि बौद्ध म्हनवनारे महाभाग हि असल्या थोतांडाला बळी पडलेत, पण तरीही तसे न करता आजचे सुशिक्षित सरास व्रतवैकल्य करतात आणि नको ति फालतू अंधश्रद्धा जोपासतात........, माझ्या अत्ता पर्यंतच्या अभ्यासा नुसार सर्व सामान्य माणुस एक वर्षात घर खर्चाला आणि शिक्षनाला जेवढा पैसा खर्च करत नाहीत तेवढा पैसा तो फालतू सन साजरे करायला आणि बिनकामाच्या देवांवर करतो......, एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो ति म्हणजे व्रतवैकल्य आणि नको ति फालतू अंधश्रद्धा जोपासन्यात स्त्रीया या पुरुषां पेक्षा १० पटाने आघाडीवर आहेत म्हणून ज्याप्रमाणे एक स्त्री शिकली की सारे घर सुशिक्षित होते त्याच प्रमाने एक स्त्री अंधश्रद्धाळू झाली की सारे घर अंधश्रद्धाळू होते, त्यामुळे आजच्या स्त्रीने संस्कराची सर्वात जास्त जबाबदारी उचलून अंधश्रद्धेला आपल्या घरातून हद्द पर करावे mulnivasinayak Date;15/2/2011 ,page no 04 marathi news paper Date.22/05/2012 Hindi news paper page no 02 Date.24,25,26/05/2012 gujrati news paper page no.02 , he paper net var vacha mag saibaba, swami samarth gajanan maharaj kon aahe he aaplyala samjel. Mulnivasi Nayak - Voice Of Liberation, Daily News Paper mulnivasinayak Mulnivasi Nayak - Voice Of Liberation, Daily News Paper mulnivasinayak Mulnivasi Nayak - Voice Of Liberation, Daily News Paper mulnivasinayak mulniwasikhobragade.blogspot/2012/05/reality-of-shirdi-ke-sai-baba-marathi.html mulniwasikhobragade.blogspot/2012/05/reality-of-shirdi-ke-sai-baba-gujrati.html mulniwasikhobragade.blogspot/2012/05/reality-of-shirdi-ke-sai-baba.html
Posted on: Fri, 04 Oct 2013 14:17:14 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015