मी जेव्हा मरीन ना!!! - TopicsExpress



          

मी जेव्हा मरीन ना!!! तेव्हा देवाघरी एक अर्ज घेवून जाईन!! - पुढच्या जन्मासाठी किंवा तुमच्या साठी १) रात्रीचे १ तास = १२० मिनटे हवीत (कारण=रात्री डोळ्यात झोप आली असते आणि SMS type करायला फार वेळ लागतो..) २) जी मुले प्रेमात पडली नाहीत त्याचे ID CARD हवे (कारण= ते कार्ड दाखवून मुले पेट्रोल वर ५०% सूट मिळवतील - बिचाऱ्याचा काही तरी फायदा होईल - फक्त मित्रांना फिरवण्यासाठी) ३) ज्या मुली मुलांवर खर प्रेम करत नाहीत... (त्याचे लगेच त्याचा घरच्यांनी arrange मेरीज करून टाकावे... नायतर फुकट खायची सवय लागेल त्यांना) ४) mobile network ह्यास विनंती असावी कि मुलीना फक्त incoming असावे (अस पण ते call कधी करतच नाही).. आणि मुलांना call rate मध्येभारी discount असावे... (बिचारे pocket money जेवढा नाय मिळत तेवढा मुलीना phone करण्यात खर्च होतो...) सर्वात सर्वात महत्त्वाचं ५) मुलीना २ हृदय असावे .. आणि मुलांना १च पण दगडाचे हृदय असावे... (कारण मुली नेहमी म्हणतात ना .. त्याने माझे हृदय तोडलं आता मला प्रेमात नाय पडायचं... म्हणून मुले request करू शकतील दुसरया हृदयात adjust करून घे) आणि मुलांना १च हवे दगडी हृदय कारण कोणत्यामुलीचे दोन्हीहृदय तुटले असतील तर.. आम्हा मुलांना फार त्रास होवू नये.... ... जेव्हा तुम्ही मराल तेव्हा मरा.... पण वर गेल्यावर माझ्या ह्याअर्जावर तुमची छोटीशी सही जरूर करा....
Posted on: Wed, 09 Oct 2013 08:07:01 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015