माझ्या आयुष्याची ती एक - TopicsExpress



          

माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहे अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे जिच्यामुळे मी, माझी कविता आहे ती माझी......माझीच फक्त आई आहे . जन्म देत्या आईला आपन किती सहज विसरून जातो , आणि कालच्या त्या पोरीसाठी तडफड़त जगतो.
Posted on: Wed, 24 Jul 2013 12:01:12 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015