मित्र(missing u guys)- आयुष्य - TopicsExpress



          

मित्र(missing u guys)- आयुष्य म्हणजे एक संध्याकाळ, 4 मित्र , 2 कप चहा, 1 टेबल ... आयुष्य म्हणजे , 4 गाड्या,10 मित्र,सुट्टे पैसे आणि 1 मोकळा रस्ता ... आयुष्य म्हणजे , 1 मित्राचा घर, हलका paus आणि गप्पा ... आयुष्य म्हणजे : कॉलेज चे मित्र , Bunk केलेले Lec . तिखट 1 वडापाव आणि बिल वरून भांडण ... आयुष्य म्हणजे,फोन उचाल्यावर मित्राची शिवी आणि Sorry बोलल्यावर आणखी 1 शिवी ... आयुष्य म्हणजे, 3 वर्ष नंतर अचानक जुन्या मित्राचा 1 sms, धुळीत पडलेला फोटो आणि डोळ्यातले आलेले अश्रू ...!!
Posted on: Mon, 19 Aug 2013 03:50:16 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015